Marathi Science Dictionary Generic selectors Exact matches only Search in title Search in content Post Type Selectors Search in posts Search in pages मराठी विज्ञान शब्दकोशMeaning of ‘Parallel lines’ in Marathi‘Parallel lines’ चा मराठी अर्थशब्द: Parallel linesउच्चार: पॅरलल लाइन्सअर्थ: समांतर रेषाअधिक माहिती: अशा रेषा ज्या कितीही वाढवल्या तरी कधीही एकमेकींना छेदत नाहीत अशा रेषांना parallele lines किंवा समांतर रेषा असे म्हणतात.