अकरावी (बायोलॉजी) चा अभ्यास मराठीतून सोप्या पद्धतीने करण्यासाठी GurukulScience.Com वर इंग्रजी शब्दांच्या मराठी अर्थासह कोर्स उपल्ब्ध आहे. (Video Explanation + Text Explanation + MCQ tests + MHT-CET MCQs Explanations)
Meaning of ‘Overexploitation of resources’ in Marathi
‘Overexploitation of resources’ चा मराठी अर्थ
शब्द: Overexploitation of resources
उच्चार: ओव्हरएक्सप्लॉयटेशन ऑफ रिसोर्सेस
अर्थ: स्त्रोतांचा अमर्याद वापर
अधिक माहिती: उदा. वाढत्या घरबांधणीमुळे नदीतील वाळूचे मोठ्या प्रमाणावर उत्खनन, वीजनिर्मितीसाठी प्रचंड प्रमाणात दगडी कोळश्याचे ज्वलन व त्यामुळे होणारे प्रदुषण इ.
तुम्हाला काय हवे हे आम्हाला समजण्यासाठी व त्यानुसार या वेबसाइटची उपयुक्तता वाढवण्यासाठी टेलीग्राम चॅनेल वरील प्रश्नांची उत्तरे द्या व चॅनेल जॉइन करा