Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Outsourcing’ in Marathi
‘Outsourcing’ चा मराठी अर्थ
शब्द: Outsourcing
उच्चार: आऊटसोर्सिंग
अर्थ: कंपनीची किंवा कार्यालयातील कामे बाह्य स्त्रोतांकडून करून घेणे
अधिक माहिती: अनेक कंपन्या आपला कर्मचार्यावर होणारा खर्च कमी करण्यासाठी कमी महत्वाची, वारंवार करावी लागणारी, कूठलेही विशेष कौशल्य आवश्यक नसणारी कामे बाहेरच्या कर्मचार्यांकडून कंत्राटी तत्वावर करून घेतली जातात, यालाच Outsourcing असे म्हणतात.