Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Outbreeding’ in Marathi
‘Outbreeding’ चा मराठी अर्थ
शब्द: Outbreeding
उच्चार: आउटब्रीडिंग
अर्थ: बहि:प्रजनन, परप्रजनन, एकाच प्रजातीच्या मात्र कुठलेही जनुकिय नाते नसलेल्या दोन वेगळ्या वनस्पतीं/ प्राण्यांमधे प्रजनन
अधिक माहिती: परपरागीभवन घडून किंवा घडवून आणून प्रजनन घडवून आणण्यास outbreeding असे म्हणतात. परप्रजनाचा वापर विशिष्ट गुणधर्म असणारे संकरित वाण (प्राणी किंवा वनस्पती चे) निर्माण करण्यासाठी कृषी क्षेत्रात केला जातो.