Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Orthocentre of triangle’ in Marathi
‘Orthocentre of triangle’ चा मराठी अर्थ
शब्द: Orthocentre of triangle
उच्चार: ऑर्थोसेंटर ऑफ ट्राॲंगल
अर्थ: त्रिकोणाचा शिरोलंबसंपात
अधिक माहिती: त्रिकोणाच्या तिन्ही शिरोबिंदूतून त्याच्या समोरील बाजूवर काढलेल्या लंब रेषाखंड (शिरोलंब) हे एकसंपाती (एकाच बिंदुतून छेदणारे) असतात या संपातबिंदूला त्रिकोणाचा Orthocentre किंवा शिरोलंबसंपात किंवा लंबसंपात असे म्हणतात.