Marathi Science Dictionary Generic selectors Exact matches only Search in title Search in content Post Type Selectors Search in posts Search in pages मराठी विज्ञान शब्दकोशMeaning of ‘Organic pollutants’ in Marathi‘Organic pollutants’ चा मराठी अर्थशब्द: Organic pollutantsउच्चार: ऑर्गॅनिक पोल्युटंट्सअर्थ: सेंद्रिय जलप्रदूषकेअधिक माहिती: कार्बनचा समावेश असणारी हानिकारक संयुगे ही सेंद्रिय प्रदुषके होय. उदा. तणनाशके, कीटकनाशके, खते, सांडपाणी तसेच कारखान्यातील उत्सर्जके.