Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Oil and Natural Gas Corporation ONGC’ in Marathi
‘Oil and Natural Gas Corporation ONGC’ चा मराठी अर्थ
शब्द: Oil and Natural Gas Corporation ONGC
उच्चार: ऑइल ॲंड नॅच्युरल गॅस कॉर्पोरेशन
अर्थ: तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ
अधिक माहिती: ही भारत सरकारच्या पेट्रोलिअम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयांतर्गत कार्य करनारी भारतातील सर्वांत मोठी तेल आणि वायू संशोधन अाणि उत्पादन कंपनी आहे. या महामंडळाची स्थापना 14 ऑगस्ट 1956 रोजी झाली. याचे मुख्यालय डेहराडून, उत्तराखंड येथे आहे.