अकरावी (बायोलॉजी) चा अभ्यास मराठीतून सोप्या पद्धतीने करण्यासाठी GurukulScience.Com वर इंग्रजी शब्दांच्या मराठी अर्थासह कोर्स उपल्ब्ध आहे. (Video Explanation + Text Explanation + MCQ tests + MHT-CET MCQs Explanations)
अर्थ: अणुभट्टी, केंद्रकीय अभिक्रिया घडवून आणणारी भट्टी
अधिक माहिती: अणुइंधन/केंद्रकीय इंधनाचे अणुभट्टीमधे नियंत्रित केंद्रकीय विखंडन घडवून आणले जाते. केंद्रकीय विखंडनाद्वारे प्रचंड प्रमाणात उर्जा उत्सर्जीत होते ज्याला केंद्रकिय उर्जा/अणुऊर्जा असे म्हणतात.
तुम्हाला काय हवे हे आम्हाला समजण्यासाठी व त्यानुसार या वेबसाइटची उपयुक्तता वाढवण्यासाठी टेलीग्राम चॅनेल वरील प्रश्नांची उत्तरे द्या व चॅनेल जॉइन करा