ॲप डाउनलोड करा

Download Sciencekosh App

अकरावी (बायोलॉजी) चा अभ्यास मराठीतून सोप्या पद्धतीने करण्यासाठी GurukulScience.Com वर इंग्रजी शब्दांच्या मराठी अर्थासह कोर्स उपल्ब्ध आहे. (Video Explanation + Text Explanation + MCQ tests + MHT-CET MCQs Explanations)

बॅच जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा.

🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 स्वातंत्र्यदिन चिरायू होवो 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 स्वातंत्र्याची 75 वर्षे 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 सर्व विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳

Marathi Science Dictionary

Generic selectors
Exact matches only
Search in title
Search in content
Post Type Selectors
Search in posts
Search in pages

मराठी विज्ञान शब्दकोश

Meaning of ‘Nuclear fission chain reaction ‘ in Marathi

‘Nuclear fission chain reaction ‘ चा मराठी अर्थ

शब्द: Nuclear fission chain reaction

उच्चार: न्युक्लिअर फिशन चेन रिॲक्शन

अर्थ: केंद्रकीय विखंडनाची शृंखला अभिक्रिया

अधिक माहिती: दोन अणुकेंद्रक किंवा एक अणुकेंद्रक व बाह्य अवअणुकण (अल्फा कण, न्युट्रॉन इ.) एकमेकांवर आदळल्याने एक किंवा अधिक नवीन अणुकेंद्रक तयार होण्याच्या क्रियेला Nuclear reaction किंवा केंद्रकीय अभिक्रिया असे म्हणतात. अणुभट्टीमधे युरेनिअम-235 ह्या अणुइंधनाच्या अणुकेंद्रकांवर मंद गतीच्या न्यूट्रॉनांचा मारा केला असता युरेनिअम-235 च्या केंद्रकाचे विखंडन होऊन क्रिप्टॉन-92 व बेरिअम-141 ह्या वेगळ्या मूलद्रव्यांची केंद्रके व 2 ते 3 न्यूट्रॉन निर्माण होतात व प्रचंड प्रमाणात उर्जा उत्सर्जीत होते. ह्या न्यूट्रॉनांची गती कमी केल्यावर ते आणखी युरेनिअम-235 (U-235) केंद्रकांचे विखंडन घडवतात त्यातून निर्माण झालेले न्युट्रॉन आणखी युरेनिअम-235 केंद्रकांचे विखंडन घडवतात. अशा प्रकारे केंद्रकीय विखंडनाची chain reaction किंवा शृंखला अभिक्रिया होते यामध्ये केंद्रकातून मोठ्या प्रमाणात केंद्रकीय ऊर्जा म्हणजेच अणुऊर्जा मुक्त होते. ही शृंखला अभिक्रिया नियंत्रित न केल्यास प्रचंड विस्फोट होऊ शकतो. अणुभट्टीमध्ये संभाव्य विस्फोट टाळण्यासाठी शृंखला अभिक्रिया नियंत्रित ठेवतात.

तुम्हाला काय हवे हे आम्हाला समजण्यासाठी व त्यानुसार या वेबसाइटची उपयुक्तता वाढवण्यासाठी टेलीग्राम चॅनेल वरील प्रश्नांची उत्तरे द्या व चॅनेल जॉइन करा

टेलीग्राम चॅनेलसाठी इथे किंवा चॅनेलचे नाव किंवा चॅनेल आयकॉन वर क्लिक करा

Poll about which class currently studying
11th Admission CET Test Series Sciencet Series Science
अकरावी / बारावी MHT-CET (Biology) चा अभ्यास मराठीतून
ॲप डाउनलोड करा
Download Sciencekosh App
वाचा माहितीपूर्ण विज्ञान लेख …
perseverance and ingenuity on marse surface
Sciencekosh banner
error: