Marathi Science Dictionary Generic selectors Exact matches only Search in title Search in content Post Type Selectors Search in posts Search in pages मराठी विज्ञान शब्दकोशMeaning of ‘Non-linear motion’ in Marathi‘Non-linear motion’ चा मराठी अर्थशब्द: Non-linear motionउच्चार: नॉन-लिनिअर मोशनअर्थ: नैकरेषीय गती, (न-एकरेषीय गती), एका सरळ रेषेत नसलेली गतीअधिक माहिती: एका सरळ रेषेत न जाणार्या वस्तूच्या गतीस non-linear motion किंवा नैकरेषीय गती असे म्हणतात. उदा. घड्याळाचे काटे, झोका, रहाटपाळणा