Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Non-infectious diseases’ in Marathi
‘Non-infectious diseases’ चा मराठी अर्थ
शब्द: Non-infectious diseases
उच्चार: नॉन-इन्फेक्शिअस डिसिजेस
अर्थ: असंसर्गजन्य रोग
अधिक माहिती: शरीरात निर्माण होणाऱ्या बिघाडांमुळे पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे किंवा काही विशिष्ट कारणांमुळे व्यक्तीच्या शरीरातच उद्भवणारे रोग म्हणजे असंसर्गजन्य रोग. हे रोग संसर्गातून किंवा संक्रमणातून पसरत नाहीत. उदा. हृदयविकार, मधुमेह, गालगुंड, मुडदूस इ.