Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Noble metal’ in Marathi
‘Noble metal’ चा मराठी अर्थ
शब्द: Noble metal
उच्चार: नोबल मेटल
अर्थ: राजधातू, कमी क्रियाशील धातू
अधिक माहिती: सामान्य परिस्थितीमधे रासायनिक अभिक्रियेमधे भाग न घेणार्या धातूंना Noble metal किंवा राजधातू असे म्हणतात. राजधातू निसर्गात स्वतंत्र मूलद्रव्यांच्या स्वरूपात आढळतात. राजधातूवर वर हवा, पाणी, उष्णता यांचा सहजपणे परिणाम होत नाही. तसेच त्यांची क्षरण व ऑक्सिडीकरण अभिक्रिया ही कक्ष तापमानाला होत नाही. राजधातूंची उदाहरणे सोने, चांदी, प्लॅटिनम, पॅलेडिअम व ऱ्होडिअम.