Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Nature journal’ in Marathi
‘Nature journal’ चा मराठी अर्थ
शब्द: Nature journal
उच्चार: नेचर जर्नल
अर्थ: नेचर नावाचे वैज्ञानिक शोध निबंध प्रसिद्ध करणारे अग्रगण्य नियतकालिक
अधिक माहिती: Nature हे जगातील अग्रगण्य दर्जेदार वैज्ञानिक नियतकालिकांपैकी एक आहे. या नियतकालिकाची स्थापना इ.स. 1869 साली इंग्लंड इथे करण्यात आली होती. दर आठवड्याला अंक प्रसिद्ध होणाऱ्या या नियतकालिकामधे विज्ञान व तंत्रज्ञान विषयातील अत्याधुनिक संशोधन हे संशोधनपत्र, शोधपत्रिका व लेखांच्या मध्यमातून प्रसिद्ध केली जातात.