अकरावी (बायोलॉजी) चा अभ्यास मराठीतून सोप्या पद्धतीने करण्यासाठी GurukulScience.Com वर इंग्रजी शब्दांच्या मराठी अर्थासह कोर्स उपल्ब्ध आहे. (Video Explanation + Text Explanation + MCQ tests + MHT-CET MCQs Explanations)
अर्थ: नैसर्गिकरित्या रोग/जखम बरे होणे, नैसर्गिक पद्धतीने रोग बरे करण्याच्या विविध पद्धती
अधिक माहिती: पारंपारिक उपचारपद्धती व इतर पर्यायी उपचारपद्धतींचा वापर करून रोग बरे करण्याची पद्धत. यात निसर्गोपचार, संमोहन उपचार, मालिश इ. पर्यायी उपचारपद्धतींचा वापर केला जातो.
तुम्हाला काय हवे हे आम्हाला समजण्यासाठी व त्यानुसार या वेबसाइटची उपयुक्तता वाढवण्यासाठी टेलीग्राम चॅनेल वरील प्रश्नांची उत्तरे द्या व चॅनेल जॉइन करा