Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Natural habitat’ in Marathi
‘Natural habitat’ चा मराठी अर्थ
शब्द: Natural habitat
उच्चार: नॅच्युरल हॅबिटॅट
अर्थ: नैसर्गिक अधिवास, राहण्याचे नैसर्गिक ठिकाण
अधिक माहिती: सजीव ज्या ठिकाणी नैसर्गिक स्वरूपात आढळतो व त्याचे जीवनचक्र पुर्ण करतो त्या ठिकाणाला त्या सजीवाचा Natural habitat किंवा नैसर्गिक अधिवास असे म्हणतात. उदा. वाघ, सिंह हे प्राणी जंगलात आढळतात. मगर, सुसर हे प्राणी दलदलीच्या पानथळ भागात राहतात. हत्ती हिरवीगार झाडी असलेल्या भागात राहतात. नारळाची झाडे बहुतकरून समुद्रकिनारी आढळतात.