Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘National Institute of Virology (NIV)’ in Marathi
‘National Institute of Virology (NIV)’ चा मराठी अर्थ
शब्द: National Institute of Virology (NIV)
उच्चार: नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ व्हायरॉलॉजी
अर्थ: राष्ट्रीय विषाणू संस्था
अधिक माहिती: राष्ट्रीय विषाणू संस्था, ही विषाणु संदर्भातील संशोधनाचे कार्य करणारी संस्था पुणे येथे आहे. या संस्थेची स्थापना भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या अखत्यारित 1952 साली करण्यात आली.