Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘National Flood Commission’ in Marathi
‘National Flood Commission’ चा मराठी अर्थ
शब्द: National Flood Commission
उच्चार: नॅशनल फ्लड कमिशन
अर्थ: राष्ट्रीय पूर आयोगा
अधिक माहिती: पूरनियंत्रणासाठी विशेष प्रयत्न करणे तसेच राष्ट्रीय स्तरापासून ते गावपातळीपर्यंत पूरनियंत्रणासंदर्भात आराखडा तयार करणे व त्याद्वारे वित्त व जीवितहानी टाळणे ही या आयोगाची कर्तव्ये आहेत. भारत सरकारने या आयोगाची स्थापना 1976 साली केली.