Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘National Disaster Response Force (NDRF)’ in Marathi
‘National Disaster Response Force (NDRF)’ चा मराठी अर्थ
शब्द: National Disaster Response Force (NDRF)
उच्चार: नॅशनल डिझास्टर रिस्पॉंस फोर्स
अर्थ: राष्ट्रीय आपत्ती निवारण दल
अधिक माहिती: या दलाची स्थापना 2005 सालच्या डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्ट च्या अंतर्गत करण्यात आली. आपत्तीच्या स्थितीत त्वरित विशेष मदतकार्य करणे हे या दलाचे कार्य आहे.