Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘National Centre of Seismology (NCS)’ in Marathi
‘National Centre of Seismology (NCS)’ चा मराठी अर्थ
शब्द: National Centre of Seismology (NCS)
उच्चार: नॅशनल सेंटर ऑफ सेइस्मॉलॉजी
अर्थ: राष्ट्रीय भूकंपशास्त्र संस्था
अधिक माहिती: राष्ट्रीय भूकंपशास्त्र संस्था ही संस्था केंद्र शासनाच्या भू-विज्ञान मंत्रालयाअंतर्गत भूकंप व विविध आपत्तीसंदर्भात संशोधनाचे कार्य करते. ही संस्था नवी दिल्ली इथे स्थित आहे.