अकरावी (बायोलॉजी) चा अभ्यास मराठीतून सोप्या पद्धतीने करण्यासाठी GurukulScience.Com वर इंग्रजी शब्दांच्या मराठी अर्थासह कोर्स उपल्ब्ध आहे. (Video Explanation + Text Explanation + MCQ tests + MHT-CET MCQs Explanations)
Meaning of ‘National Center for Cell Science-NCCS’ in Marathi
‘National Center for Cell Science-NCCS’ चा मराठी अर्थ
शब्द: National Center for Cell Science-NCCS
उच्चार: नॅशनल सेंटर फॉर सेल सायंस
अर्थ: राष्ट्रीय पेशी विज्ञान संस्था
अधिक माहिती: ही संस्था पुणे येथे आहे. या राष्ट्रीय स्तरावरील संस्थेत पेशी विज्ञान, जैव तंत्रज्ञान, रोगप्रतिकारशास्त्र या विषयांच्या संशोधनाचे कार्य चालते.
तुम्हाला काय हवे हे आम्हाला समजण्यासाठी व त्यानुसार या वेबसाइटची उपयुक्तता वाढवण्यासाठी टेलीग्राम चॅनेल वरील प्रश्नांची उत्तरे द्या व चॅनेल जॉइन करा