Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘National Cadet Corps (NCC)’ in Marathi
‘National Cadet Corps (NCC)’ चा मराठी अर्थ
शब्द: National Cadet Corps (NCC)
उच्चार: नॅशनल कॅडेट कोर
अर्थ: राष्ट्रिय छात्र सेना
अधिक माहिती: ही देशाच्या सुरक्षेसंबंधी आणीबाणीच्या स्थितीत नागरिकांचे संरक्षण व सेवाकार्य करण्यासाठी उभारण्यात आलेली संघटना आहे. या सेनेत शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी स्वेच्छेने सामील होऊ शकतात. ‘एकता और अनुशासन’ हे या सेनेचे ब्रीदवाक्या आहे. या संघटनेची स्थापना 1948 साली विशेष कायद्याने भारतीय सैन्यदलाच्या अंतर्गत करण्यात आली.