Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Minimum support price (MSP)’ in Marathi
‘Minimum support price (MSP)’ चा मराठी अर्थ
शब्द: Minimum support price (MSP)
उच्चार: मिनिमम सपोर्ट प्राइस
अर्थ: किमान आधारभूत किंमत
अधिक माहिती: सरकारद्वारे थेट शेतकर्यांकडून खरेदी केल्या जाणार्या कृषीमालासाठी शासन किमान मूल्य ठरवून देते याला Minimum support price (MSP) किंवा किमान आधार मूल्य असे म्हणतात. MSP पेक्षा कमी दराने सरकारी खरेदी यंत्रणांना शेतकर्यांकडून कृषीमालाची खरेदी करता येत नाही. शेतकर्यांना त्यांच्या कृषीउत्पादनावर किमान नफा मिळावा हा यामागील हेतू आहे.