Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Microscopic examinations’ in Marathi
‘Microscopic examinations’ चा मराठी अर्थ
शब्द: Microscopic examinations
उच्चार: मायक्रोस्कोपिक एक्झामिनेशन्स
अर्थ: सूक्ष्मदर्शकाच्या सहाय्याने तपासणी करणे
अधिक माहिती: फक्त डोळ्यांनी न दिसू शकणाऱ्या सूक्ष्म सजीव, वस्तू व पदार्थांच्या रचना अभ्यासण्यासाठी त्यांना सूक्ष्मदर्शकाद्वारे बघावे लागते. या प्रक्रियेलाच Microscopic examination म्हणजे सूक्ष्मदर्शकाच्या सहाय्याने तपासणी करणे असे म्हणतात.