Marathi Science Dictionary Generic selectors Exact matches only Search in title Search in content Post Type Selectors Search in posts Search in pages मराठी विज्ञान शब्दकोशMeaning of ‘Meteor’ in Marathi‘Meteor’ चा मराठी अर्थशब्द: Meteorउच्चार: मिटिऑरअर्थ: उल्का, अशनीअधिक माहिती: अंतरिक्षातील छोटे शिलाखंड, जे पृथ्वीच्या वातावरणात शिरल्यानंतर वातावरणासोबत घर्षण होऊन पुर्णपणे जळतात.