Marathi Science Dictionary Generic selectors Exact matches only Search in title Search in content Post Type Selectors Search in posts Search in pages मराठी विज्ञान शब्दकोशMeaning of ‘Metabolic activities’ in Marathi‘Metabolic activities’ चा मराठी अर्थशब्द: Metabolic activitiesउच्चार: मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटिजअर्थ: चयापचय क्रियाअधिक माहिती: उदा. अन्नाचे विघटन करून उर्जा मिळवणे, नवीन प्रथिने बनवणे, टाकाऊ पदार्थांचे विघटन करणे इ. जैवरासायनिक क्रिया म्हणजे चयापचय क्रिया.