अकरावी (बायोलॉजी) चा अभ्यास मराठीतून सोप्या पद्धतीने करण्यासाठी GurukulScience.Com वर इंग्रजी शब्दांच्या मराठी अर्थासह कोर्स उपल्ब्ध आहे. (Video Explanation + Text Explanation + MCQ tests + MHT-CET MCQs Explanations)
अर्थ: रजोनिवृत्ती, स्त्रीमधे मासिक चक्र कायमचे बंद होणे
अधिक माहिती: वयाच्या 45 ते 50 वर्षांदरम्यान स्त्रीचे मासिक चक्र थांबते व मासिक स्त्राव बंद होतो याला Menopause किंवा रजोनिवृत्ती असे म्हणतात. रजोनिवृत्ती नंतर स्त्री नैसर्गिकरित्या गर्भधारणा करू शकत नाही.
तुम्हाला काय हवे हे आम्हाला समजण्यासाठी व त्यानुसार या वेबसाइटची उपयुक्तता वाढवण्यासाठी टेलीग्राम चॅनेल वरील प्रश्नांची उत्तरे द्या व चॅनेल जॉइन करा