Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Megakaryocytes’ in Marathi
‘Megakaryocytes’ चा मराठी अर्थ
शब्द: Megakaryocytes
उच्चार: मेगाकॅरिओसाइट्स
अर्थ: मोठे केंद्रक असणार्यापेशी
अधिक माहिती: मेगाकॅरिओसाइट्स चा शब्दशः अर्थ होतो ‘मोठे केंद्रक असणार्यापेशी’. या अस्थिमज्जेत (बोन मॅरो) आढळणार्या पेशी आहेत. अस्थिमज्जेत मेगाकॅरिओसाइट्स (मोठे केंद्रक असणार्यापेशी) च्या पेशीद्रव्याचे विखंडन होऊन रक्तपट्टीका (प्लेटलेट्स/थ्रॉम्बोसाइट्स) बनतात.