Marathi Science Dictionary Generic selectors Exact matches only Search in title Search in content Post Type Selectors Search in posts Search in pages मराठी विज्ञान शब्दकोशMeaning of ‘Medical waste’ in Marathi‘Medical waste’ चा मराठी अर्थशब्द: Medical wasteउच्चार: मेडिकल वेस्टअर्थ: वैद्यकिय कचराअधिक माहिती: उदा. शस्त्रक्रियेदरम्यान वापरलेले कापड, कापूस, पट्ट्या, शस्त्रक्रियेद्वारे काढलेले शरीराचे भाग, सुया, इंजेक्शन, औषधाच्या रिकाम्या बाटल्या, निकामी उपकरणे इ.