Marathi Science Dictionary Generic selectors Exact matches only Search in title Search in content Post Type Selectors Search in posts Search in pages मराठी विज्ञान शब्दकोशMeaning of ‘Measure of an arc’ in Marathi‘Measure of an arc’ चा मराठी अर्थशब्द: Measure of an arcउच्चार: मेजर ऑफ ॲन आर्कअर्थ: वर्तुळ कंसाचे मापअधिक माहिती: वर्तुळ कंसाने केलेल्या केंद्रीय कोनाचे माप हे त्या वर्तुळ कंसाचे माप किंवा measure of an arc मानले जाते.