अकरावी (बायोलॉजी) चा अभ्यास मराठीतून सोप्या पद्धतीने करण्यासाठी GurukulScience.Com वर इंग्रजी शब्दांच्या मराठी अर्थासह कोर्स उपल्ब्ध आहे. (Video Explanation + Text Explanation + MCQ tests + MHT-CET MCQs Explanations)
अधिक माहिती: गोवर हा मिसल्स विषाणूच्या संसर्गामुळे होणारा रोग आहे.या रोगाचा प्रसार हवेमार्फत होतो. खोकला व शिंकेतून बाहेर पडणारे द्रवकण हे विषाणूचे वाहक असतात. या रोगाची लक्षणे – ताप, तोंडामधे लहान पांढरे डाग, चेहेर्यावर लाल पुरळ जे नंतर सर्व शरीरावर पसरतात.
तुम्हाला काय हवे हे आम्हाला समजण्यासाठी व त्यानुसार या वेबसाइटची उपयुक्तता वाढवण्यासाठी टेलीग्राम चॅनेल वरील प्रश्नांची उत्तरे द्या व चॅनेल जॉइन करा