Marathi Science Dictionary Generic selectors Exact matches only Search in title Search in content Post Type Selectors Search in posts Search in pages मराठी विज्ञान शब्दकोशMeaning of ‘Massage therapy’ in Marathi‘Massage therapy’ चा मराठी अर्थशब्द: Massage therapyउच्चार: मसाज थेरपीअर्थ: शरीराला मालिश करून उपचार करण्याची पद्धतअधिक माहिती: या उपचार पद्धतीचे मुख्य हेतू वेदना कमी करणे, इजा बरी करणे, ताण कमी करणे, मानसिक स्थिती सुधारणे हे आहेत.