अकरावी (बायोलॉजी) चा अभ्यास मराठीतून सोप्या पद्धतीने करण्यासाठी GurukulScience.Com वर इंग्रजी शब्दांच्या मराठी अर्थासह कोर्स उपल्ब्ध आहे. (Video Explanation + Text Explanation + MCQ tests + MHT-CET MCQs Explanations)
अधिक माहिती: एका प्रोटॉनचे वस्तुमान सुमारे 1 डाल्टन किंवा 1 u (unified mass) इतके असते (1 डाल्टन म्हणजे 1 u =1.66 X 10 ˉ²⁷ kg). हे वस्तूमान सुमारे हायड्रोजनच्या एका अणुइतके आहे.
तुम्हाला काय हवे हे आम्हाला समजण्यासाठी व त्यानुसार या वेबसाइटची उपयुक्तता वाढवण्यासाठी टेलीग्राम चॅनेल वरील प्रश्नांची उत्तरे द्या व चॅनेल जॉइन करा