Marathi Science Dictionary Generic selectors Exact matches only Search in title Search in content Post Type Selectors Search in posts Search in pages मराठी विज्ञान शब्दकोशMeaning of ‘Marked price’ in Marathi‘Marked price’ चा मराठी अर्थशब्द: Marked priceउच्चार: मार्क्ड प्राइसअर्थ: छापील किंमतअधिक माहिती: विक्रीसाठी असलेल्या वस्तूवर त्या वस्तूची किंमत छापलेली असते, तिला त्या वस्तूची Marked price किंवा छापील किंमत असे म्हणतात.