अकरावी (बायोलॉजी) चा अभ्यास मराठीतून सोप्या पद्धतीने करण्यासाठी GurukulScience.Com वर इंग्रजी शब्दांच्या मराठी अर्थासह कोर्स उपल्ब्ध आहे. (Video Explanation + Text Explanation + MCQ tests + MHT-CET MCQs Explanations)
अर्थ: होकायंत्र, समुद्रामधे दिशा ओळखण्यासाठीचे नाविकाकडे असणारे दिशादर्शक यंत्र
अधिक माहिती: होकायंत्र किंवा compass मधिल केंद्ताभोवती मुक्त फिरू शकणारी चुंबकिय सुई ही नेहमी उत्तर-दक्षिण दिशेकडे स्थिर राहते, याचा उपयोग दिशा ओळखण्यासाठी होतो
तुम्हाला काय हवे हे आम्हाला समजण्यासाठी व त्यानुसार या वेबसाइटची उपयुक्तता वाढवण्यासाठी टेलीग्राम चॅनेल वरील प्रश्नांची उत्तरे द्या व चॅनेल जॉइन करा