अकरावी (बायोलॉजी) चा अभ्यास मराठीतून सोप्या पद्धतीने करण्यासाठी GurukulScience.Com वर इंग्रजी शब्दांच्या मराठी अर्थासह कोर्स उपल्ब्ध आहे. (Video Explanation + Text Explanation + MCQ tests + MHT-CET MCQs Explanations)
अर्थ: पुंयुग्मक, पुरुष जननपेशी, पुरुषबीज, नर जननपेशी
अधिक माहिती: लैंगिक प्रजननासाठी मादा ने निर्माण केलेल्या जननपेशी म्हणजेच Female gametes. या पेशी मिऑसिस पेशी विभाजन प्रक्रियेने तयार केल्या जातात. युग्मक/गॅमेट पेशीतील रंगसूत्रांची संख्या ही शरीरपेशीतील रंगसूत्रांच्या संख्येच्या अर्धी (हॅप्लॉइड) असते.
तुम्हाला काय हवे हे आम्हाला समजण्यासाठी व त्यानुसार या वेबसाइटची उपयुक्तता वाढवण्यासाठी टेलीग्राम चॅनेल वरील प्रश्नांची उत्तरे द्या व चॅनेल जॉइन करा