Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Male flower’ in Marathi
‘Male flower’ चा मराठी अर्थ
शब्द: Male flower
उच्चार: मेल फ्लॉवर
अर्थ: नर फूल
अधिक माहिती: जर एका फुलामध्ये फक्त नर पुनरुत्पादक अंग पुमंग (ॲंड्रोसिअम) हे एकच पुनरुत्पादक मंडल (व्होर्ल्) असेल तर त्याला Male floewer किंवा नर फूल असे म्हणतातअशा फुलाला Unisexual flower किंवा एकलिंगी फूल असे म्हणतात. उदा. नर पपई चे नर फूल व मादा पपईच्या झाडाचे मादाफूल. फक्त मादा झाडालाच पपई फळ येतात.