Marathi Science Dictionary Generic selectors Exact matches only Search in title Search in content Post Type Selectors Search in posts Search in pages मराठी विज्ञान शब्दकोशMeaning of ‘major arc’ in Marathi‘major arc’ चा मराठी अर्थशब्द: major arcउच्चार: मेजर आर्कअर्थ: विशालकंसअधिक माहिती: वर्तुळाचे दोन असमान भाग केल्यास त्यातील मोठ्या भागाला major arc किंवा विशालकंस असे म्हणतात.