Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Maintenance of species’ in Marathi
‘Maintenance of species’ चा मराठी अर्थ
शब्द: Maintenance of species
उच्चार: मेंटेनंस ऑफ स्पेसिज
अर्थ: प्रजाती टिकून राहणे
अधिक माहिती: पुनरुत्पादन प्रक्रियेमु्ळे जीववंशाचे सातत्य राखले जाते. आज अस्तित्वात असलेल्या प्रजाती लाखो वर्षांपुर्वी अस्तित्वात असलेल्या सजीवांपासून अखंडीत पुनरुत्पादन प्रक्रियेने अस्तित्वात आलेले आहेत. प्रजाती टिकून राहण्यासाठी अनुकुल परिस्थिती असावी लागते.