अकरावी (बायोलॉजी) चा अभ्यास मराठीतून सोप्या पद्धतीने करण्यासाठी GurukulScience.Com वर इंग्रजी शब्दांच्या मराठी अर्थासह कोर्स उपल्ब्ध आहे. (Video Explanation + Text Explanation + MCQ tests + MHT-CET MCQs Explanations)
अधिक माहिती: ए.टी.एम. कार्डामधे माहीती नोंदवून ठेवण्यासाठी चुंबकिय पट्टी चा वापर केलेला असतो. ही माहिती नोंदविण्यासाठी व वाचण्यासाठी मॅग्नेटिक रिडर व रेकॉर्ड चा वापर केला जातो. ऑडिओ कॅसेट व व्हिडिओ कॅसेट मधे असणारी रिळ ही देखिल चुंबकीय पट्टी असते.
तुम्हाला काय हवे हे आम्हाला समजण्यासाठी व त्यानुसार या वेबसाइटची उपयुक्तता वाढवण्यासाठी टेलीग्राम चॅनेल वरील प्रश्नांची उत्तरे द्या व चॅनेल जॉइन करा