अकरावी (बायोलॉजी) चा अभ्यास मराठीतून सोप्या पद्धतीने करण्यासाठी GurukulScience.Com वर इंग्रजी शब्दांच्या मराठी अर्थासह कोर्स उपल्ब्ध आहे. (Video Explanation + Text Explanation + MCQ tests + MHT-CET MCQs Explanations)
अधिक माहिती: ज्या वस्तू किंवा पदार्थ स्वतः प्रकाशाचे स्त्रोत किंवा उगमस्थान आहेत किंवा स्वतः प्रकाश बाहेर टाकतात अशा पदार्थांना दीप्तीमान पदार्थ असे म्हणतात. उदा. तारे
तुम्हाला काय हवे हे आम्हाला समजण्यासाठी व त्यानुसार या वेबसाइटची उपयुक्तता वाढवण्यासाठी टेलीग्राम चॅनेल वरील प्रश्नांची उत्तरे द्या व चॅनेल जॉइन करा