Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Lower plants’ in Marathi
‘Lower plants’ चा मराठी अर्थ
शब्द: Lower plants
उच्चार: लोवर प्लॅंट्स
अर्थ: निम्न वनस्पती, कमी विकसित वनस्पती, साध्या वनस्पती
अधिक माहिती: Lower plants म्हणजे उत्क्रांतीच्या दृष्टिकोनातून निम्न म्हणजे कमी विकसित अश्या साध्या वनस्पती. या वनस्पतींमधे जलवाहिन्या व रसवाहिन्या अनुपस्थित असतात व यांची शरीररचना साधी असते व जीवनचक्र साधे असते. उदा. थॅलोफाइट्स (अल्गी), ब्रायोफाइट्स