अकरावी (बायोलॉजी) चा अभ्यास मराठीतून सोप्या पद्धतीने करण्यासाठी GurukulScience.Com वर इंग्रजी शब्दांच्या मराठी अर्थासह कोर्स उपल्ब्ध आहे. (Video Explanation + Text Explanation + MCQ tests + MHT-CET MCQs Explanations)
अर्थ: दिशा दाखवणारा दगड, याला leading stoneअसेही म्हणतात
अधिक माहिती: मॅग्नेटाईट खडकाचा तुकडा टांगून ठेवल्यास तो उत्तर-दक्षिण दिशेला स्थिर होतो. जून्या काळी अशा लटकवलेल्या दगडाचा उपयोग दिशा ओळखण्यासाठी केला जात असे. म्हणून या दगडाला लिडिंग स्टोन किंवा लोडस्टोन असे म्हणतात.
तुम्हाला काय हवे हे आम्हाला समजण्यासाठी व त्यानुसार या वेबसाइटची उपयुक्तता वाढवण्यासाठी टेलीग्राम चॅनेल वरील प्रश्नांची उत्तरे द्या व चॅनेल जॉइन करा