Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Local transmission’ in Marathi
‘Local transmission’ चा मराठी अर्थ
शब्द: Local transmission
उच्चार: लोकल ट्रांसमिशन
अर्थ: स्थानिक संसर्ग
अधिक माहिती: व्यक्तीला स्थानिक राहिवासाजवळ झालेला संसर्ग. जर व्यक्ती न्जीकच्या भूतकाळात आपल्या स्थानिक राहिवासाचा भाग सोडून कुटेही गेलेला नसेल जसे की दुसरे गाव, राज्य किंवा परदेशी प्रवास केलेला नसेल तर तो संसर्ग हा स्थानिक (local transmission) असल्याचा निष्कर्ष काढला जातो.