Marathi Science Dictionary Generic selectors Exact matches only Search in title Search in content Post Type Selectors Search in posts Search in pages मराठी विज्ञान शब्दकोशMeaning of ‘Liquid in liquid solution’ in Marathi‘Liquid in liquid solution’ चा मराठी अर्थशब्द: Liquid in liquid solutionउच्चार: लिक्विड इन लिक्विड सोल्युशनअर्थ: द्रवामध्ये द्रव प्रकारचे द्रावणअधिक माहिती: हा मिश्रणाचा एक प्रकार आहे. उदा. व्हिनेगार (ॲसेटिक आम्लाचे पाण्यातील द्रावण), विरल हायड्रोक्लोरिक आम्ल