Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Linnaeus’s two kingdom classification’ in Marathi
‘Linnaeus’s two kingdom classification’ चा मराठी अर्थ
शब्द: Linnaeus’s two kingdom classification
उच्चार: लिनिअसस टु किंगडम क्लासिफिकेशन
अर्थ: लिनिअसची द्वीसृष्टी (दोन सजीवसृष्टी)वर्गीकरण पद्धती
अधिक माहिती: इ.स. 1735 मध्ये कार्ल लिनिअस यांनी सजीवांना 2 सृष्टीत विभागले. वनस्पती सृष्टी व प्राणी सृष्टी (Kingdom Vegetabilia & Kingdom Animalia). आता हे वर्गीकरण वापरात नाही.