Marathi Science Dictionary Generic selectors Exact matches only Search in title Search in content Post Type Selectors Search in posts Search in pages मराठी विज्ञान शब्दकोशMeaning of ‘Line Graph’ in Marathi‘Line Graph’ चा मराठी अर्थशब्द: Line Graphउच्चार: लाइन ग्राफअर्थ: रेषालेखअधिक माहिती: आलेखावरील बिंदू एकानंतर एक असे रेषाखंडांनी जोडलेल्या रेघेच्या स्वरूपात दर्शविलेल्या आलेखाला line graph किंवा रेषालेख असे म्हणतात.