Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Lignin’ in Marathi
‘Lignin’ चा मराठी अर्थ
शब्द: Lignin
उच्चार: लिग्निन
अर्थ: फिनॉलच्या विविध प्रकारच्या संयुगांदरम्यान व्यस्त श्रृंखला बंध (क्रॉस लिंकिंग) असलेले जटिल विषमबहुवारक (हेटेरोपॉलिमर)
अधिक माहिती: याच्या रेणूच्या संरचनेमधे अनेक फिनॉलिक संयुगं एकमेकांना आडवे तिडवे जोडून मोठा रेणू बनवतात. लिग्निन हे वनस्पतींच्या पेशीभित्तिकेमधे आढळते. लिग्निनमुळे पेशिभित्तिकेला अधिकची मजबूती मिळते व सडण्यापासून संरक्षण होते.