ॲप डाउनलोड करा

Download Sciencekosh App

अकरावी (बायोलॉजी) चा अभ्यास मराठीतून सोप्या पद्धतीने करण्यासाठी GurukulScience.Com वर इंग्रजी शब्दांच्या मराठी अर्थासह कोर्स उपल्ब्ध आहे. (Video Explanation + Text Explanation + MCQ tests + MHT-CET MCQs Explanations)

बॅच जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा.

🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 स्वातंत्र्यदिन चिरायू होवो 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 स्वातंत्र्याची 75 वर्षे 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 सर्व विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳

Marathi Science Dictionary

Generic selectors
Exact matches only
Search in title
Search in content
Post Type Selectors
Search in posts
Search in pages

मराठी विज्ञान शब्दकोश

Meaning of ‘Lead-Acid Cell’ in Marathi

‘Lead-Acid Cell’ चा मराठी अर्थ

शब्द: Lead-Acid Cell

उच्चार: लीड-ॲसिड सेल

अर्थ: शिसं-आम्ल विद्युतघट, ओल्या/द्रव विद्युतघटाचा प्रकार

अधिक माहिती: शिसं-आम्ल विद्युतघटामधे शिश्याचे (Pb) एक विद्युतअग्र म्हणजे electrode व लेड डायॉक्साईड (PbO₂) चे दुसरे विद्युतअग्र विरल सल्फ्युरिक आम्लामधे बुडविलेले असते. लेड डायॉक्साईड /PbO₂ या विद्युतअग्रावर धन प्रभार (+) असतो, तर लीड/शिसे/Pb ह्या विद्युतअग्रावर ॠणप्रभार (-) असतो. घटामधील विद्युतअग्र व सल्फ्युरिक आम्लामधे विद्युतरासायनिक अभिक्रिया घडून येते ज्यामुळे दोन्ही विद्युतअग्रांवर विद्युतप्रभार तयार होतो. दोन्ही विद्युतअग्र परिपथाला जोडल्यास परिपथातून विद्युतप्रवाह वाहतो. विद्युतअग्रांमधील विभवांतर सुमारे 2 Volt इतके असते. ह्या प्रकारचे घट विद्युतविमोचन किंवा Electrical discharge म्हणजेच विद्युतसाठा वापरून संपल्यानंतर पुन्हा विद्युत प्रभारित करता येतात. या प्रकारच्या विद्युतघटांचा वापर मोटारी, ट्रक, मोटारसायकली, यांच्यामधे तसेच अखंड विद्युतशक्ती पुरवठायंत्रे म्हणजे UPS/Inverter मधे केला जातो.

तुम्हाला काय हवे हे आम्हाला समजण्यासाठी व त्यानुसार या वेबसाइटची उपयुक्तता वाढवण्यासाठी टेलीग्राम चॅनेल वरील प्रश्नांची उत्तरे द्या व चॅनेल जॉइन करा

टेलीग्राम चॅनेलसाठी इथे किंवा चॅनेलचे नाव किंवा चॅनेल आयकॉन वर क्लिक करा

Poll about which class currently studying
11th Admission CET Test Series Sciencet Series Science
अकरावी / बारावी MHT-CET (Biology) चा अभ्यास मराठीतून
ॲप डाउनलोड करा
Download Sciencekosh App
वाचा माहितीपूर्ण विज्ञान लेख …
perseverance and ingenuity on marse surface
Sciencekosh banner
error: