Marathi Science Dictionary Generic selectors Exact matches only Search in title Search in content Post Type Selectors Search in posts Search in pages मराठी विज्ञान शब्दकोशMeaning of ‘Large intestine’ in Marathi‘Large intestine’ चा मराठी अर्थशब्द: Large intestineउच्चार: लार्ज इंटेस्टाइनअर्थ: मोठे आतडेअधिक माहिती: मनुष्याच्या मोठ्या आतड्याची लांबी सुमारे 1.5 मीटर असते. मोठ्या आतड्यांमधून फक्त पाण्याचे शोषण केले जाते.