Marathi Science Dictionary Generic selectors Exact matches only Search in title Search in content Post Type Selectors Search in posts Search in pages मराठी विज्ञान शब्दकोशMeaning of ‘Lactose’ in Marathi‘Lactose’ चा मराठी अर्थशब्द: Lactoseउच्चार: लॅक्टोजअर्थ: दुग्धशर्करा, दुधात आढळणारी साखरअधिक माहिती: ही द्विशर्करा आहे. यात ग्लुकोज व गॅलॅक्टोज या दोन एकलशर्करा बीटा 1-6 गॅलॅक्टोसिडीक रासायनिक बंधाने जोडलेल्या असतात.